कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे कि,आमचे येथे ४ मित्रांनी सनदी सेवेची प्रारंभिक पायरी सर केली आहे ...
मजल दरमजल करत ते २९ ऑक्टोबर ला पुढच्या युद्धावर रवाना होतील , तरी आपल्या शुभेछा रुपी रसदीची
गरज भासेल तरी आपण त्यासाठी त्वरेने पावले उचलण्याचे करावे ...
आपला नम्र
अनिकेत उर्फ भाऊ
पवन्या आणि कुलकर्ण्या पण पास झाले, काळेवाडी कडून दोघांना चहा-क्रीमरोल
ReplyDelete